Lyrics of one of my favorite songs
मायेच्या हळव्या, स्प्र्शा ने खुलते
नात्यान्च्य ब्न्धात धु्न्द मोह्रते
मायेच्या हळव्या, स्प्र्शा ने खुलते
नात्यान्च्य बन्धात धुन्द मोह्रत
मन उधाण वार्याचे
गूज़़ पावसाचे
का होते बेभान कसे गिहवरते ॥२॥
मन उधाण वार्याचे
आकाशी स्वप्नानच्या हरकून भान िशरते
हुरहुर्त्या सान्ज़ेला कधी एकटेच िफ़रते
सावरते बावरते घडते अडखड ते का पडते
कघी आशेच्या िह्नडोल्या वर मन हे वेडे झु़लते
मन तर्न्ग होउन पाण्या वरित िफ़रते
अन क्षणात िफ़रुिन आभाळा ला िभडते
मन उधाण वार्याचे
गूज़़ पावसाचे
का होते बेभान कसे गिहवरते ॥२॥
मन उधाण वार्याचे
रुण्ज्झु़णते गुणगुणते कधी गुन्तते हरवते
किध गिहरया डोळ्यान्च्या दोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळात का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणाला मन हे वेडे भुलते
ज़ाणते ज़ािर हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासान्च्या मागुन पळते
मन उधाण वार्याचे
गूज़़ पावसाचे
का होते बेभान कसे गिहवरते ॥२॥
मन उधाण वार्याचे
Saturday, July 07, 2007
Subscribe to:
Posts (Atom)